Maharashtra News फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत ; इकडून तिकडून भाड्याची माणसं गोळा केली : सुषमा अंधारे
Maharashtra News फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत ; इकडून तिकडून भाड्याची माणसं गोळा केली : सुषमा अंधारे ठाणे : भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी संध्याकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी … Read more