Tiger Attack Tadoba: वाघाने स्वछता कर्मचाऱ्यावर हल्ला करून केलं ठार

Tiger Attack Tadoba: वाघाने स्वछता कर्मचाऱ्यावर हल्ला करून केलं ठार   चंद्रपूर Tiger Attack : दबा धरून बसलेल्या वाघाने कामावर असताना स्वछता कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केलं. (sanitation worker death) ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रपकल्पाच्या बफर क्षेत्रात आज (25 जानेवारी) सकाळी घडली. रामभाऊ रामचंद्र हनवते (वय 54) असं या मृत स्वच्छता कर्मचाऱ्याचं नाव आहे. (Tadoba Tiger Reserve) पाच महिन्यांपूर्वी … Read more