तोफखान्यात दत्त जयंती निम्मित सिद्धेश्वरमंडळाच्यावतीने महाप्रसाद संपन्न
तोफखान्यात दत्त जयंती निम्मित सिद्धेश्वरमंडळाच्यावतीने महाप्रसाद संपन्न नगर-येथील जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने तोफखाना येथील संबोधी विद्यालय समोरील दत्त मंदिरात गुरुदेव दत्त जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला. जन्मोत्सवानिमित्त मंदिरांत महाआरती,अभिषेक,पूजा मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली तर आज सकाळी दत्त याग व दुपारी महाप्रसाद संपन्न झाला यावेळी यावेळी राजूमामा जाधव,अभिमन्यू जाधव,ज्ञानेश्वर दौंडकर,आदिनाथ जाधव, शिवदत्त पांढरे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित … Read more