Ahmednagar Crime | अहमदनगर शहरात वाढले चोऱ्यांचे सत्र ; एसपी साहेब बाहेर काढा गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र
अहमदनगर शहरात वाढले चोऱ्यांचे सत्र ; एसपी साहेब बाहेर काढा गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र अहमदनगर । दर्शक : गुन्हेगारीचे प्रमाण सावकाश पणे वाढत-वाढत इतके वाढले कि दररोज चोरी,घरफोडी, दरोडे, हाणामाऱ्या,टोळीयुद्ध,गॅंगवॉर या आणि अशा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अहमदनगर शहर आणि परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागोजागी लूटमार दिवसाढवळ्या दरोडे आणि घरफोड्या … Read more