Nagar Urban Bank: कर्जप्रकरणाची कागदपत्रे डोळे याने मुख्य कार्यालयात तयार केल्याचे तपासात निष्पन्न
Nagar Urban Bank: कर्जप्रकरणाची कागदपत्रे डोळे याने मुख्य कार्यालयात तयार केल्याचे तपासात निष्पन्न अहमदनगर | नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या २९१ कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलेला अधिकारी राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) याला रात्री उशिरा चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कुवत नसताना कर्जाची शिफारस … Read more