Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान

 Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान नगर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर … Read more

Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर

Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर

 Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर नगर : दर्शक ।  उर्दू ही आपल्या मनाचं प्रतिबिंब व्यक्त करणारी भाषा आहे. मने जोडून प्रेम वृद्धिंगत करणारी ही भाषा सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे.भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी झटून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेषता उर्दू भाषिक शिक्षण संस्था मधून उर्दू भाषा प्रगतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अहमदनगर … Read more

सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाईनां अभिवादन

 सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाईनां अभिवादन नगर – मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत महाराष्ट्राच्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ.अब्दुस सलाम सर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुले खान,मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, यास्मिन … Read more

मौलाना आझादच्या विधार्थींनींनी दिले देशभक्ती समाजप्रबोधनाचे संदेश

सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची आवड निवडचा अंदाज येतो- डॉ. प्रा.सलाम सर नगर – विद्यालयातील विद्यार्थी वर्षभर मोठ्या आतुरतेने शाळेचे स्नेह संमेलनाची वाट पाहत असते. त्यांना याद्वारे आपल्या आवडीच्या गोष्टी स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करता येते. यामुळे पालकांना व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या आवड निवडचा अंदाज येतो. व मुलांवर संस्कार करुन त्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. लहान वयात … Read more

ZP School | शिक्षणच विद्यार्थ्यांची दुर्बलता दूर करेल- आबीद खान

 मख़दुम सोसायटीतर्फे स्व. सेनानी सरसैय्यद अहमद खान जयंती निमित्त बाल साहित्याची पुस्तके वाटप नगर – आज समाजामध्ये शिक्षणाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक म्हणजे शासकीय शाळेतील शिक्षण व दुसरे खाजगी शाळेतील शिक्षण. या पद्धतीमुळेच समाजात गरीब व श्रीमंत असे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्हीकडे शिक्षणाचे तेच धडे आहे, पण सुविधांचा व अनुशासनाचा फरक … Read more

Urdu School | विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता हीच सर्वोत्तम भेट आहे – प्रा.डॉ.अब्दुस सलाम

 मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत शिक्षकदिन उत्साहात साजरा अहमदनगर । दर्शक :  जसा शिक्षणात दिवसा दिवस बदल होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांत सुधा बदल होत आहेत. अश्या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता आणि आदर हीच सर्वोत्तम भेट आहे असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर यांनी केले.  मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत … Read more

Molana Azad College: 10 वी व 12 वी नंतर अनेक क्षेत्रात करिअर करण्याची संधी-आय.एम.खान

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलमोहोर फौंडेशनतर्फे रोख बक्षिस व सन्मानपत्र देऊन गौरव अहमदनगर (प्रतिनिधी) – आज गुणवत्ता पुर्वक शिक्षणाला महत्व आले आहे. विविध स्पर्धा व परिक्षांच्या माध्यमातून ही गुणवत्ता सिद्ध होत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षक, पालक परिश्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विश्‍वासास पात्र राहून आपले कर्तव्य पार पाडले … Read more

मख़दुम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे मोफत वह्या वाटप

शासकीय व खासगी शाळांमध्ये सुविधांचा व अनुशासनाचा फरक आहे- युनूस तांबटकर अहमदनगर – आज समाजामध्ये शिक्षणाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक म्हणजे शासकीय शाळेतील शिक्षण व दुसरे खाजगी शाळेतील शिक्षण. या पद्धतीमुळेच समाजात गरीब व श्रीमंत असे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्हीकडे शिक्षणाचे तेच धडे आहे, पण सुविधांचा व अनुशासनाचा फरक आहे. शासकीय … Read more

Misgar Library: अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावीचा 90 टक्के निकाल

Misgar Library: अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावीचा 90 टक्के निकाल अहमदनगर – नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या अहमदनगर उर्दू हायस्कुलचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला. हायस्कुल मध्ये प्रथम अन्सारी फैजा फुरकान 81.20 द्वितीय कुरेशी तहुरा इरफान 76.40 व तृतीय कुरेशी कशफ इमरान 72.60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वि विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या … Read more

Mother Teresa Urdu College: मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश

 Mother Teresa Urdu College: मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश अहमदनगर – मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स् अॅण्ड कॉमर्स फॉर गर्ल्स, मुकुंदनगर, अहमदनगर (कॉलेज कोड क्रमांक.जे.१२.०५.०४०) च्या मार्च २०२४ मध्ये झालेल्या एच.एस.सी. परीक्षेचा निकाल ९२.६८% लागला   प्रथम क्रमांक कुमारी खान शबाना अकरम-४६१ गुण, व्दितीय क्रमांक कुमारी खान … Read more