Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान

 Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान नगर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर … Read more

Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर

Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर

 Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा – युनूस तांबटकर नगर : दर्शक ।  उर्दू ही आपल्या मनाचं प्रतिबिंब व्यक्त करणारी भाषा आहे. मने जोडून प्रेम वृद्धिंगत करणारी ही भाषा सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे.भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी झटून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेषता उर्दू भाषिक शिक्षण संस्था मधून उर्दू भाषा प्रगतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अहमदनगर … Read more

Ahmednagar Urdu Saptah: उर्दू भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा जास्त कल – युनूस तांबटकर

 Ahmednagar Urdu Saptah: उर्दू भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा जास्त कल – युनूस तांबटकर अहमदनगर – गजल, गीत व मुशायर्‍याला दिवसेंदिवस रसिकवर्ग वाढत चालला आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे उर्दू भाषा. या भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले. मख़दुम … Read more

Urdu School Ahmednagar: उर्दू साहित्य व प्रकाशने खरेदी करुन वाचण्याची आवश्यकता- हाजी शौकत तांबोली

 मौलाना अबुल कलाम आझाद सप्ताहचे बक्षिस वितरण संपन्न अहमदनगर – भौतिक सुख सुविधांसाठी जसे आम्ही आर्थिक तरतूद करत असतो, त्याचप्रमाणे उर्दू भाषेची पुस्तके, साहित्य, वृत्तपत्र व प्रकाशने खरेदी करण्यासाठी प्रत्येक उर्दू वाचता, लिहिता, बोलता येणार्‍या उर्दू वाचकाला तरतुद करण्याची आज अत्यंत गरज आहे. उर्दूची पुस्तके, साहित्य, प्रकाशने व वृत्तपत्र आम्हाला फुकट मिळल्यास आम्ही उर्दू बद्दल … Read more

Ahmednagar Urdu: अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने उर्दू सप्ताहाचे आयोजन

 अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने उर्दू सप्ताहाचे आयोजन अहमदनगर – दरवर्षी प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात उर्दू सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये गुरुवार15 फेब्रुवारी रोजी उर्दू दिन साजरा करण्यात येणार आहे. उर्दू माध्यमातून उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींचे त्यांच्या गावात किंवा शहरात स्वागत करण्यात येणार आहे. उर्दू माध्यमाच्या सेवानिवृत्त शिक्षकांचेही स्वागत केले जाईल. उर्दू भाषेचा इतिहास सांगितला … Read more