Hazrat Zabardast Urs: हजरत जबरदस्त-जबरहट दर्गा यांचे संदल-उरुस आनंद देणारा – नगरसेवक बाळासाहेब बोराटे
Hazrat Zabardast Urs: दरवर्षी सामाजिक जातीय एकतेचे दर्शन Hazrat Zabardast Urs: अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील गौरवनगर-फकीर वाडा परिसरातील शेकडो वर्षांपासून जागृत पिरस्थान व हजारो हिंदू-मुस्लिम समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत जबरदस्त-जबरहट रहे. दर्गा संदल-उरुस च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन पहावयास मिळते. हा उत्सव मनाला आत्मिक समाधान आनंद देणारा असल्याचे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी … Read more