uttarkashi tunnel collapse: ४१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आता अंतिम टप्प्यात
uttarkashi tunnel collapse: ४१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आता अंतिम टप्प्यात ४१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोगद्यात अडकलेले कामगार पुढच्या दोन तासांत बाहेर येतील. एनडीआरएफच्या पथकांसह इतरही बचाव पथकं रात्रभर खोदकाम करत आहेत. … Read more