Sangamner | निकाल तर धक्कादायक आहेच ; अनेक शंका जनसामान्यांच्या मनात : बाळासाहेब थोरात

 Sangamner | निकाल तर धक्कादायक आहेच ; अनेक शंका जनसामान्यांच्या मनात : बाळासाहेब थोरात संगमनेर ।  निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात हे नाकारता येत नाही, राज्यघटना वाचवायची असेल तर संघर्ष करावा लागेल, आम्ही तो संघर्ष करणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून … Read more

पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंकेंचा पराभव २४०६ मतांनी काशिनाथ दाते विजयी ; अधिकृत आकडेवारी

 पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंकेंचा पराभव २४०६ मतांनी काशिनाथ दाते विजयी पारनेर विधानसभा मतदारसंघात २७ व्या फेरी अखेर महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार काशिनाथ दातेंचा 2406 मतांनी विजय काशिनाथ दाते यांना मिळालेली एकूण मते = 112775राणी लंके यांना मिळालेली एकूण मते = 110369 अधिकृत आकडेवारी

Ahmednagar Vidhansabha | अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी संग्राम जगताप आघाडीवर

 Ahmednagar Vidhansabha | अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी संग्राम जगताप आघाडीवर अहमदनगर शहर –  अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर अठरावी फेरी अखेर मिळालेली मते संग्राम जगताप ७७०७ अभिषेक कळमकर २३९६ आतापर्यंत मिळालेली एकूण मते –  संग्राम जगताप ९८५७० अभिषेक कळमकर ६६४९०

Vidhansabha Election | नगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

 Vidhansabha Election |  मतमोजणीसाठी जिल्ह्यात १ हजार २५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती नगर दि.२२-जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी  टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मतमोजणीसाठी … Read more

नगरमध्ये ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसमध्ये नोटांचे बंडल एकच खळबळ

नगरमध्ये ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसमध्ये नोटांचे बंडल  एकच खळबळ  नगर ।  जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे विधानसभा निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुकिंग करण्यात आल्या होत्या. याच बसमध्ये सीटच्या खाली नोटांचे बंडल आढळून … Read more

Maharashtra Vidhansabha | राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल : शरद पवार

 Maharashtra Vidhansabha | राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल : शरद पवार महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचा दावा होत आहे आणि एक्झिट पोलमध्ये राज्यातील सत्तासमीकरणांवरून संभ्रमावस्था असल्याने नेमकी कोण बाजी मारणार? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली. या बैठकीमध्ये राज्यामध्ये … Read more

२२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान ; अंतिम अधिकृत अंदाजे आकडेवारी

  २२५ अहमदनगर शहरामध्ये 63.85 टक्के मतदान ; अंतिम अधिकृत अंदाजे आकडेवारी  २२५ अहमदनगर शहरामध्ये  63.85 टक्के मतदान झाले जिल्हयात मतदान संपेपर्यंत  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे  फायनल अधिकृत आकडेवारी  अहमदनगर शहर 63.85 टक्के पारनेरला 66.27 टक्के   राहुरीला 74.50 टक्के  कर्जत जामखेड 75.15 टक्के शिर्डी 74.52 टक्केअकोले 71.97टक्केसंगमनेर 74.57 टक्केकोपरगाव  71.47 टक्केश्रीरामपूर 70.12 टक्केश्रीगोंदा 72.28 टक्के नेवासा 79.89 टक्केशेवगाव 68.21 टक्के ही अंतिम … Read more

Ahmednagar Vidhansabha | २२५ अहमदनगर शहरामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५६.४३ टक्के मतदान

 २२५ अहमदनगर शहरामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५६.४३ टक्के मतदान झाले जिल्हयातील ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर शहर ५६.४३ टक्के पारनेरला ६१.९ टक्के   राहुरीला ६१.४ टक्के  कर्जत जामखेड ६६.५ टक्के शिर्डी ६४.७७ टक्केअकोले ६६.१६ टक्केसंगमनेर ६४. १३ टक्केकोपरगाव ६५.८ टक्केश्रीरामपूर ५८.४२ टक्केश्रीगोंदा ५५.४८ टक्के नेवासा ७०.४९ टक्केशेवगाव ५६.०५ टक्के अंतिम अंदाजे आकडेवारीला साधारण १० वाजतील जिल्हयातील ५ वाजेपर्यंत मतदानाची … Read more

Ahmednagar Vidhansabha | २२५ अहमदनगर शहरामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८३ टक्के मतदान

  २२५ अहमदनगर शहरामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८३ टक्के मतदान झाले जिल्हयातील १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे 

Rahuri Election | निकालाच्या दिवशी माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 Rahuri Election | राहुरी शहरात कर्डीले यांची प्रचार फेरी ; चौका-चौकात पुष्पवृष्टी  राहुरी : राहुरी शहरात आज अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाईने अभूतपूर्व स्वागत करून निकाल काय असते हे दाखवून दिले आहे. राहुरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याच्या निकालानंतर आमदार होताच मी शासनाच्या योजनांची … Read more