Matdar Yadit Naav: मतदार यादीत नाव कसं नोंदवायचं?

 मतदार यादीत नाव नोंदवा! मतदार यादीत नाव कसं नोंदवायचं? मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला www.nvsp.in या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे National Voters Service Portalची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. तिथं login/register या पर्यायावर क्लिक करावं लागेल. जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल, तर तुमचं यावर अकाऊंट असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मग Don’t … Read more