Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात
Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात अहमदनगर (प्रतिनिधी) – वाडिया पार्क मैदानावर सुरू असलेल्या ७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार ४३-३० असा मोडून काढत बाद फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. सुरवातीला गुण घेत दिल्लीने … Read more