Ward No 11: प्रभाग ११ मध्ये डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न
Ward No 11: प्रभाग ११ मध्ये डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर दक्षिण मतदार संघात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग ११ मध्ये प्रचार फेरी संपन्न झाली. यावेळी आ संग्राम जगताप,अभय आगरकर,भैय्या गंधे,वसंत लोढा,प्रशांत मुथ्था,पंडित वाघमारे,गोपाळ वर्मा,राजू वाडेकर,राजभाऊ सातपुते, सचिन पारखी,प्रकाश सैदर,प्रिया जानवे,कालिंदी केसकर,राखी आहेर,सविता कोटा,ज्योती दांडगे, करण कराळे,नितीन … Read more