Maharashtrian:अहमदनगर शहरात रंगली महिलांची महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा
नऊवारीत साज-शृंगाराने मराठमोळ्या वेशभूषेत महिलांचा सहभाग; महिला शिक्षिकांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. नऊवारीत साज-शृंगार करुन मराठमोळ्या वेशभूषा परिधान करुन महिला मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तर गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचा जोपासना करण्याच्या उद्देशाने … Read more