NCP Womens Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर

 NCP Womens Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा         अहमदनगर  -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील कर्तुत्वान महिलांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची शहराची कार्यकारणी शहराध्यक्ष नलिनी गायकवाड यांनी जाहीर केली.यावेळी  शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर,विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, प्रदेश … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात ‘Women’s Street ला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 अहमदनगर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विशेष ‘Women’s Street ला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर – अहमदनगर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विशेष  कार्यक्रमाची सांगता झाली. उत्तुंग आम्ही, या तीन दिवशीय ‘Women’s Street’ चे आयोजन करण्यात आले होते.         यामध्ये योगा एक्स्पर्ट डॉ. निशा गोडसे यांनी विविध आसने, फेस योगा, ध्यान याने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात महिला दिन विशेष ‘उत्तुंग आम्ही ‘ला सुरुवात

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात महिला दिन विशेष ‘उत्तुंग आम्ही ‘ला सुरुवात Ahmednagar College: अहमदनगर– अहमदनगर महाविद्यालयातील महिला कक्षाच्या वतीने ‘उत्तुंग आम्ही’ या तीन दिवशीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील ८ मार्च, जागतिक महिला दिनी, ‘HER story: Breaking Chains, Building Empires हा मंत्रमुग्ध करणारा प्रथम भाग पार पडला.       यामध्ये महिलांचा चुल-मुल ते सध्याच्या कॉर्पोरेट … Read more

Womens Day Ahmednagar: महिला दिनानिमित्त कोतवालीत महिला पोलिसांचा सन्मान

  Womens Day Ahmednagar: महिला दिनानिमित्त कोतवालीत महिला पोलिसांचा सन्मान  अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महिला पोलिसांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीसांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. या सत्कार सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित … Read more