WorldBookDay: प्रयोगशील व्यक्तिमत्त्व डॉ. सुनील दादा पाटील
प्रयोगशील व्यक्तिमत्त्व डॉ. सुनील दादा पाटील प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असली की, व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करतो. आकाशालाही गवसणी घालू शकतो. कष्ट हेच माणसांच्या स्वप्नांचे पंख आहेत. कितीही प्रतिकूल वादळे आली तरी त्यांच्यावर मात करतो. ‘एरवी झाडे बेईमान झाली आहेत, अशी मुळांची तक्रार असली‘ तरीही काही झाडे मात्र शेवटपर्यंत मातीशी घट्ट नाते सांगतात. आपल्या … Read more