Yatra: मायंबा येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
चैतन्य नवनाथ भक्त सेवा मंडळच्या वतीने आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)– मायंबा येथील मच्छिन्द्रनाथ यात्रेमध्ये नगरच्या चैतन्य नवनाथ भक्त सेवा मंडळच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाप्रसाद ठेवण्यात आला होता त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता तर हजारो नाथभक्तांनी त्याचा लाभ घेतला मंडळ ३० वर्षापासुन अविरतपणे श्री क्षेत्र मायंबा येथे भंडारा(महाप्रसाद)कार्यक्रम करत आहे १०० कि.पासुन … Read more