Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,  : मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या … Read more

Mukhyamantri Yuva Karya | जिल्ह्यात २० ते ३० सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन

 जिल्ह्यात २० ते ३० सप्टेंबर दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन अहमदनगर दि. १२ – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २० ते ३० सप्टेंबर  २०२४ दरम्यान सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्येकी दोन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जागेवरच निवड होणाऱ्या संधीचा लाभ अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ … Read more

Mukhyamantri Yojnadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

 Mukhyamantri Yojnadoot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी            मुंबई दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. … Read more

Mukhyamantri Yojna Doot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; पहा व्हिडीओ

 ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक … Read more

Mukhyamantri Vayoshri Yojna | मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार ; असा करा अर्ज पहा व्हिडीओ !

 Mukhyamantri Vayoshri Yojna| मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार ; असा करा अर्ज  लाडकी बहीण योजनेनतंर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार आहे. तर मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळत आहे. ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे. लाभार्थी जेष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत ३ हजार रूपये मिळणार आहे.  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र … Read more

Ladki Bahin Yojna: नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल एकदम सोपे

Ladki Bahin Yojna: नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल एकदम सोपे  योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी-शर्थी बदलण्यात आल्या आहेत. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सादर केला आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात (Budget … Read more