Gandhi Maidan | शिववरदच्या गणपती विसर्जन कुंडात शेकडो भाविकांनी केले विसर्जन
अहमदनगर । दर्शक :
मा.नगरसेवक किशोर डागवाले यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरीकांसाठी शिववरद प्रतिष्टान व अहमदनगर महानगरपालिका यांच्या वतीने घरगुती गणपती विसर्जन कुंड व्यवस्था गांधी मैदान, अहमदनगर येथे करण्यात आली होती होती.परिसरातील शेकडो नागरीकांनी घरगुती गणपती विसर्जनासाठी कुंडचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण केले
मंडळाचे अध्यक्ष सागर गोरे,उपाध्यक्ष अॅड.मंदार पळसकर,कार्याध्यक्ष अॅड.सुनिल सुर्यवंशी,सचिव रोहन डागवाले,खजिनदार सचिन भिंगारकर,शिववरद महिला मंडळच्या संस्थापक आशाताई डागवाले,अध्यक्षा आरती आढाव,उपाध्यक्षा उज्वला भांगे,
शिववरद ज्येष्ठ नागरिक संघचे अध्यक्ष बाबासाहेब वैद्य, सचिव नितीन भंडारे,सुभाषराव दारवेकर, अरुण भंडारे,अरुण दिकोंडा, ज्ञानेश्वर भांगे,शहाजी डफळ, देव साहेब आदींनी त्यासाठी प्रयत्न केले