Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarGokulwadi | गोकुळवाडीत शिवराजे प्रतिष्ठानतर्फे महाप्रसाद संपन्न 

Gokulwadi | गोकुळवाडीत शिवराजे प्रतिष्ठानतर्फे महाप्रसाद संपन्न 

Gokulwadi | गोकुळवाडीत शिवराजे प्रतिष्ठानतर्फे महाप्रसाद संपन्न

 

 

       

Gokulwadi | नगर : दर्शक ।

येथील सर्जेपुरा मधील गोकुळवाडी येथे गणेशोत्सवा निम्मित शिवराजे युवा प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव मंडळतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,प्रसाद वाटपाचा शुभारंभ  आमदार संग्राम भैय्या जगताप व वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष  सागर भाऊ मुर्तडकर यांच्या हस्ते करण्यात आला

 

       तत्पूर्वी गणेशाची पूजा व आरती करण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन बाबनी,उपाध्यक्ष योगेश भंडारी,संतोष शिंदे,डॉ सुनील साळी,सोपन भंडारी,विशाल व्यवहारे,सूरज गोंधळी,संजय साळी,प्रेम वकोडे,शुभम प्रभळकर,

 

प्रीतम वाकोडे,मयूर बाबनी,नैतिक भंडारी, सुरेंद्र बाबणी, मोहित बाबनी,चेतन भंडारी,ऋतिक उघडे व समस्त गोकुळवाडी रहिवाशीसह  कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते,

          यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments