Jain Samaj | वरघोडा मिरवणुक
अहमदनगर । दर्शक :
जैन धर्मियांच्या चातुर्मासानिमित्त कापड बाजार येथील जैन मंदिरातून निघालेल्या वरघोडा मिरवणुकीत तपस्वींचे अभिनंदन व सन्मान करण्यात आला.यावेळी प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर, अरुणा गोयल, रवीशेठ बाकलीवाल, अमोल कटारिया, आदित्य भळगट, हिरालाल चंगेडिया, सुभाषशेठ संकलेच्या, विशाल वालकर, विजय शेठ गांधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
(छाया : महेश कांबळे अहमदनगर)