Kalyan Road | कावडीने कलश मधील गंगाजलाने देवीला स्नान

अहमदनगर । दर्शक : 

कल्याण रोड,शिवाजीनगर येथील मोहटादेवी सेवाभावी संस्थेच्या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ प्रवरानगर हुन युवकांनी पायी आणलेल्या कावडीने गंगाजल व महिलांनी कलश मधील गंगाजलाने देवीला स्नान घालण्यात आले 