Misgar Library : मिसगर जुनियर कॉलेज चा आर्ट्सचा निकाल 61% व सायेंन्सचा 96%
अहमदनगर (प्रतिनिधी) : नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या मिसगर जुनियर कॉलेजचा ( Misgar Library : ) आर्ट्सचा निकाल 61% व सायेंन्सचा 96% लागला.
आर्ट्स मध्ये १) शेख आफीफा आसिफ 76.50,२) शेख आशिम अजीज 71.17,३) तांबोली रेहान जफर 66.00%
सायेंन्स मध्ये १) तांबटकर यसिरा फैसल 71.67% २) सैय्यद आफताब लतीफ 68.67% ३) शेख मोहम्मद उमर सुहैल 68.33% गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले आहे.
सर्व यशस्वि विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष.युनुस सुलतान अहमद तांबटकर, सचिव.इमरान शफी अहमद शेख,खजींदार. इमरान जमीर खान व इतर बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी शुभेच्छा दिल्या.