Nalegao | नवग्रह मंदिरात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन ; माजी सभापती गणेश कवडे यांनी पूजा केली

अहमदनगर । दर्शक : 

नालेगाव येथील नवग्रह मंदिरात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन झाल्यावर माजी सभापती गणेश कवडे व सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांनी पूजा केली