Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी

 Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी

Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी


अहमदनगर । दर्शक : 

विना ,वंदना व विवा धामेजा भगिनींनी आपल्या नवीपेठ येथील जेठानंद धामेजाच्या विशाल इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानासमोर  विसर्जन मार्गावर गणेशाच्या स्वागतासाठी  आकर्षक फुलांची रांगोळी काढली होती , ती पाहण्यास गर्दी झाली होती व लोक कौतुक करत होते 



छाया :  महेश कांबळे,अहमदनगर