Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

 Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार




        अहमदनगर (प्रतिनिधी) -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे राज्य चिटणीस अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदीवसा निम्मित विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला शुभेछया दिल्या,


आ निलेश लंके शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे,नगरसेवक योगीराज गाडे , राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे ,किरण काळे, जयंत वाघ आदी यावेळी उपस्तिथ होते 


             श्री  बाबर १९७९ पासून शरद पवारांशी एकनिष्ठ असून ग्रामपंचायत, सोसायटी,पंचायत समिती उपसभापती व जिल्हा परिषदेचे १० वर्षे सदस्य राहिलेले आहेत तर १९८५ साली विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती