Satkar: उद्योजक बाबूशेठ टायरवाले यांच्या ६५ व्या वाढदिवासानिम्मित विविध मान्यवरांकडून अभिष्टचिंतन
खासदार सुजय विखे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या वाढदिवासा निम्मित त्यांचे अभिष्टचिंतन करून सत्कार केला समवेत नगरसेवक निखिल वारे (Photo Mahesh Kamble Ahmednagar)
शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या वाढदिवासा निम्मित त्यांचे अभिष्टचिंतन करून सत्कार करताना उद्योजक रमाकांत गाडे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे सर समवेत अनिल शिंदे, जयंत वाघ, सुभाष झिने,बाळासाहेब हराळ,बापूसाहेब डोके,श्री पठारे आदी. (Photo Mahesh Kamble Ahmednagar)
अखिल विश्व् वारकरी परिषदेच्याच्या वतीने उद्योजक बाबूशेठ टायरवाले यांच्या ६५ व्या वाढदिवासा निम्मित त्यांचे अभिष्टचिंतन करून सत्कार करताना जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे समवेत शहर कार्याध्यक्ष महेश कांबळे,अमोल खडके आदी