Savedi School: सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्नेह संमेलन उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी) :सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल जरी इंग्रजी माध्यमाचे असले तरी या मधील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात मराठ मोळी लेझीम व झाँज पथक उत्कृष्ट रित्या सादर करून उपस्थितांची मने जिकली.
( छाया: महेश कांबळे,अहमदनगर मो 9284930674)
( छाया: महेश कांबळे,अहमदनगर मो 9284930674)
( छाया: महेश कांबळे,अहमदनगर मो 9284930674)