Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन
Savedi: अहमदनगर (प्रतिनिधी) : सावेडीतील संत निरंकारी भवन ते प्रोफेसर कॉलनी चौक ते भैय्या गंधे घर ते सपकाळ हॉस्पिटल रस्ताच्या २८. लाख रु निधीतून मजबुतीकरण व डांबरीकरण रस्ताचे उदघाटन खा सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले समवेत नगरसेवक भैय्या गंधे ,मनोज दुलम ,आशाताई कराळे व सोनाबाई शिंदे, बेस्ट कन्स्ट्रक्शनचे शैलेश मेहेर, करण कराळे,श्री काळे,सागर येमूल,सतीश शिंदे, योगेश सोनवणे आदी
(फोटो-महेश कांबळे)