July 7, 2026

Main Story

Trending Story

अवतार मेहेरबाबा नगर सेंटर ६७ वर्ष पूर्ण-मेहेरनाथ कलचुरी

  अवतार मेहेरबाबा नगर सेंटर ६७ वर्ष पूर्ण-मेहेरनाथ कलचुरीनगर-मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्राला  ६७ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त...

वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडीचे १३ जुलै ला नगरमधून प्रस्थान

 वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या दिंडीचे १३ जुलै ला  नगरमधून प्रस्थान                   नगर-येथील  वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या वतीने  सालाबादप्रमाणे...

पिंपळगाव रोठा जिल्हा परिषद शाळेची गुणवत्तापूर्ण वाटचाल! पटसंख्या वाढली

 पिंपळगाव रोठा जिल्हा परिषद शाळेची गुणवत्तापूर्ण वाटचाल! पटसंख्या वाढली             नगर : दर्शक । जिल्हा परिषद प्राथमिक...

‘कॅफे मूड अँड बर्गर पॉईंट’चा शानदार शुभारंभ

 पुण्यातील सुप्रसिद्ध बर्गर आता मिळणार नगरमध्येनगर : दर्शक । शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरत धर्माधिकारी मळा, पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर,...

स्वप्नाद्वारे प्रयत्न व कष्टाने जीवन यशस्वी करावे – सुदीप अगरवाल

बोल फाऊंडेशनतर्फे भिंगारमधील विद्यार्थ्यांना शालेय संचांचे वाटपनगर : दर्शक ।  "प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहावीत. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर...

कापरेकरांच्या ६१७४ मॅजिक अंकातून गणिताची गोडी रुजविण्याचा श्री समर्थ विद्यामंदिरचा अभिनव उपक्रम

"गणित हा सर्व विषयांची जननी असून जिज्ञासा, तर्कशक्ती आणि संशोधन वृत्ती विकसित करणारा विषय आहे" – प्रा. डॉ. सचिन राळेगणकरनगर...

“निसर्गाशी नाते दृढ करणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी” – न्यायाधीश योगेश पैठणकर

 वीस वर्षांची हरित परंपरा जपत ॲड. अनुराधा येवले यांचा वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सात वडांची लागवडनगर : दर्शक । वटसावित्री पौर्णिमेच्या पावन निमित्ताने...

संजय गांधी निराधार समितीची बैठक आता दरमहा : तहसीलदार मिलिंद कुलथे

 संजय गांधी निराधार समितीची बैठक आता दरमहा; दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एसएमएस सुविधा सुरू होणार - तहसीलदार मिलिंद कुलथे दिव्यांग, विधवा व निराधारांची प्रकरणे...

दिल्लीगेट येथील प्रदर्शन व विक्री मेळाव्याला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 दिल्लीगेट येथील प्रदर्शन व विक्री मेळाव्याला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  नगर : दर्शक । दिल्लीगेट येथील शमी गणपती मंगल कार्यालयात अमृत व...