SSC HSC Awards: विद्यार्थिनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार

 SSC HSC Awards: विद्यार्थिनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार

SSC HSC Awards: विद्यार्थिनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार

 



            अहमदनगर (प्रतिनिधी)   -मधील स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम,श्रमीकनगर,अहिल्यानगर.यांच्या वतीने दरवर्षी मी सावित्रीची लेक पुरस्कार  10 वीआणि 12 वी मधे 80℅ पासून पुढे गुण मीळवून उत्तीर्ण  झालेल्या विद्यर्थिनींना  दिला जातो,दिवंगत विठ्ठल बुलबुले सर यांच्या प्रेरणेतून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे 


        तरी मार्च २०२४ च्या परीक्षेत ज्या मुलींना 10 वीआणि 12 वी मधे 80℅ पासून पुढे गुण मीळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यांना  मी सावित्रीची लेक पुरस्कार पुरस्कार दिला जाणार आहे त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी   मार्कशीट झेरॉक्सआधार कार्ड झेरॉक्स, 1 पासपोर्ट फोटोमोबाईल नंबर हे  पुरस्कारासाठी लागणारे कागदपत्रे खालील पत्यावर पाठवावीत तसेच याच कार्यक्रमात 


सुकन्या समृद्धि योजना पासबुक वाटप व 20 अकाऊंट प्रत्येक खात्यावर 1000/- रुपये भरून पासबुक वाटप करण्यात येणार आहे तसेच  स्त्री शक्तीचा सन्मान,श्रमीकनगर मधील महिला बचत गटांना सन्मान पत्र देण्यात येणार आहे.

           संपर्क-श्रमीकनगर,पाईपलाईन रोडसावेडी येथे नरेश कोटा- 9689076471,वैभव कंदी-9096185945,विद्याताई एक्कलदेवी-7387761232,सागर महेसुनी-9284648685,नित्यसेवापाईपलाईन रोडसावेडी.येथे वंदनाताई दडगे-9511255656,छत्रपती शिवाजी नगर,कल्याण रोड येथे सविता प्रकाश कोटा-9604146127,तोफखानायेथे  राहुल दुलम-8208136029 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम,श्रमीकनगरअहमदनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे