War 2 | ऋतिक आणि ज्यु एनटीआर दोन्ही स्टार्सची फी आणि नेटवर्थ जाणून घ्या? टिझर पहा!
War 2 | ऋतिक आणि एनटीआर दोन्ही स्टार्सची फी आणि नेटवर्थ जाणून घ्या? टिझर पहा! बॉलिवूडचा देखणा स्टार हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘वॉर 2’ चित्रपटासाठी चर्चेत आहे . दक्षिण सुपरस्टार ज्युनियर एनटीआर देखील त्याच्याबरोबर चित्रपटात दिसणार आहे. हेच कारण आहे की या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्साही आहेत. दरम्यान, हृतिक आणि एनटीआरमध्ये चर्चा सुरु झाली तर … Read more