Tel Aviv Blast | इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये बॉम्ब स्फोट
Tel Aviv Blast | इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये (Bus Blasts Near Tel Aviv) गुरुवारी रात्री उशिरा तीन बसमध्ये भीषण बॉम्बस्फोटांची मालिका घडली. या बसेस बॅट याम आणि होलोन भागातील पार्किंगमध्ये रिकाम्या उभ्या होत्या. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. इतर दोन बसमध्येही बॉम्ब सापडले. इस्त्रायली पोलिसांनी सांगितले […]
Tel Aviv Blast | इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये बॉम्ब स्फोट Read More »