Nanded Accident | महिला शेतमजुरांच्या अपघात प्रकरणी चालक, मालकावर सदोष मनुषवधाचा गुन्हा ; 7 मृतदेह विहिरीतून काढले
Nanded Accident: शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन 7 महिला शेतमजुरांना प्राण गमवावे लागले. वसमत तालुक्यातील गुंजगाव येथील 10 महिला आणि 1 पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेतात येत असताना चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट विहिरीत पडला. या प्रकरणी आता लिंबागाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणी ड्रायव्हर आणि मालकावर सदोष […]