लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक | २१ मोदकाचे प्रमाण पीठ करण्या पासून पूर्ण कृती 10 टिप्स
Ukadiche Modak Recipe in Marathi
उकडीचे मोदक रेसिपी | तांदळाच्या उकडीचे मोदक रेसिपी | कणकेचे मोदक रेसिपी | गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक
उकडीचे मोदक, नाव ऐकले कि आठवण येते गणपती बाप्पाची ! लोण्यासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक, मस्त गरम गरम मोदक फोडायचा आणि मस्त साजूक तूप घालून खाल्ला कि जिभेवर विरघळेल एवढा मऊसूत होतो, पण त्यासाठी मोदक बनवताना काही साधा सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या कि मोदक अजिबात बिघडणार नाही,
मोदकाची उकड छान निघेल, पाकळ्या चॅन तयार होतील आणि मोदक अगदी मऊसूत होतील
आज आपण मोदकासाठी तांदूळ कोणते वापरायचे इथपासून ते मोदकांची पिठी कशी करायची, मोदक वळायचे कसे आणि बऱ्याच गोष्टी बघणार आहोत, ते सुद्धा saritas kitchen च्या खास टिप्स सोबत.
आज आपण मोदकासाठी तांदूळ कोणते वापरायचे इथपासून ते मोदकांची पिठी कशी करायची, मोदक वळायचे कसे आणि बऱ्याच गोष्टी बघणार आहोत, ते सुद्धा saritas kitchen च्या खास टिप्स सोबत.
तांदळाच्या उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, गव्हाचे मोदक, बिना तांदूळ रव्याचे मोदक, मावा मोदक, गहू पिठाचे मोदक असे बरेच प्रकार आपण पहिले, आज पण करूया तांदळाचे उकडीचे, पांढरेशुभ्र, मऊ लुसलुशीत परफेक्ट
उकडीचे मोदक
साहित्य | Ingredients
मोदकाची पिठी करण्यासाठी | Modak Flour
•आंबेमोहोर तांदूळ किंवा सुवासिक तांदूळ १ किलो | Ambemohor Rice or Aromatic rice 1kilo
मोदकाची उकड काढण्यासाठी | To make Modak Ukad
•मोदक पीठ ३ कप | Modak Flour 3cup
•पाणी दिड कप | Water 1.5 Cup
•दूध दिड कप | Milk 1.5 cup
•मीठ 1/4 चमचा | Salt 1/2 tsp
•साजूक तूप 2 टेबलस्पून | Ghee 2 tbsp

मोदकाचे सारण | To make modak stuffing
•
•
साजूक तूप २ चमचे | Ghee 2tbsp
•खसखस १ टेबलस्पून | Poppy Seeds 1tbsp
•बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ते १ टेबलस्पून | Chopped dryfruits 1tbsp
•ओल्या नारळाचा चव ३ कप | Scraped Fresh Coconut 6 cups
•बारीक चिरलेला गूळ १.५ कप | Chopped Jaggery 1.5 cups
•वेलची पूड १/२ tsp | Cardamom pw ½ tsp

रेसिपी सौजन्य साभार courtsy सरीता किचन
रेसिपी सौजन्य साभार courtsy सरीता किचन