Vidhansabha Election | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘याठिकाणी’ शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे
मुंबई । दर्शक :
विधानसभेचा आखाडा जोमाने तयार झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट लढणार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध कोपरीपाचपाखाडीमध्ये केदार दिघे हे टक्कर देणार तर अहमदनगर जिल्ह्यात नेवासामध्ये शंकर राव गडाख विरुद्ध विठ्ठलराव लंघे पाटील असा सामना होणार तर आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा असा सामना होणार पाहू या कोणत्या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकां विरोधात लढणार आहेत
- मतदारसंघ – शिवसेना शिंदे गट – शिवसेना ठाकरे गट
- चोपडा – चंद्रकांत सोनवणे प्रभाकर सोनवणे
- पाचोरा- किशोर पाटील वैशाली सुर्यवंशी
- बुलढाणा – संजय गायकवाड जयश्री शेळके
- मेहकर – संजय रायमुलकर सिद्धार्थ खरात
- बाळापूर – बळीराम शिरसकर नितीन देशमुख
- दर्यापूर – अभिजीत अडसूळ गजानन लवटे
- रामटेक आशिष जैस्वाल विशाल बरबटे
- कळमनुरी – संतोष बांगर संतोष टारफे
- परभणी – आनंद भरोसे राहुल पाटील
- सिल्लोड – अब्दुल सत्तार सुरेश बनकर
- कन्नड – संजना जाधव उदयसिंह राजपूत
- औरंगाबाद मध्य – प्रदिप जैस्वाल किशनचंद तनवाणी
- औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट राजू शिंदे
- पैठण – विलास भुमरे दत्तात्रय गोर्डे
- वैजापूर – रमेश बोरनारे दिनेश परदेशी
- नांदगाव – सुहास कांदे गणेश धात्रक
- पालघर – राजेंद्र गावित जयेंद्र दुबळा
- बोईसर – विलास तरे विश्वास वळवी
- भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे महादेव घाटळ
- कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर सचिन बासरे
- अंबरनाथ – बालाजी किणीकर राजेश वानखेडे
- कल्याण ग्रामीण – राजेश मोरे सुभाष भोईर
- ओवळा-माजीवडा – प्रताप सरनाईक नरेश मणेरा
- कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे केदार दिघे
- मागाठणे – प्रकाश सुर्वे उदेश पाटेकर
- विक्रोळी – सुवर्णा करंजे सुनील राऊत
- भांडुप पश्चिम – अशोक धर्मराज पाटील रमेश कोरगावकर
- जोगेश्वरी पूर्व – मनिषा वायकर अनंत (बाळा) नर
- दिंडोशी – संजय निरुपम सुनील प्रभू
- अंधेरी पूर्व – मूरजी पटेल ऋतुजा लटके
- चेंबुर – तुकाराम काते प्रकाश फातर्पेकर
- कुर्ला – मंगेश कुडाळकर प्रविणा मोरजकर
- धारावी – राजेश खंदारे ज्योती गायकवाड
- माहिम – सदा सरवणकर महेश सावंत
- वरळी – मिलिंद देवरा आदित्य ठाकरे
- भायखळा – यामिनी जाधव मनोज जामसुतकर
- कर्जत – महेंद्र थोरवे नितीन सावंत
- अलिबाग – महेंद्र दळवी सुरेंद्र म्हात्रे
- महाड – भरतशेठ गोगावले स्नेहल जगताप
- नेवासा – विठ्ठलराव लंघे पाटील शंकरराव गडाख
- उमरगा – ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामी
- उस्मानाबाद – अजित पिंगळे कैलास पाटील
- परांडा – तानाजी सावंत रणजित ज्ञानेश्वर पाटील
- बार्शी – राजेंद्र राऊत दिलीप सोपल
- सांगोला – शहाजी बापू पाटील दीपक आबा साळुंखे
- पाटण – शंभूराज देसाई हर्षद कदम
- दापोली – योगेश कदम संजय कदम
- गुहागर – राजेश बेंडल भास्कर जाधव
- रत्नागिरी – उदय सामंत सुरेंद्रनाथ (बाळ) माने
- राजापूर – किरण सामंत राजन साळवी
- कुडाळ – नीलेश राणे वैभव नाईक
- सावंतवाडी – दीपक केसरकर राजन तेली
- राधानगरी – प्रकाश आबिटकर के. पी. पाटील