Vidula Chougule | बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम विदुलाची चाय गरमला सदिच्छा भेट

 अहमदनगर । दर्शक : 

बाॅइज ३ आणि जीव झाला वेडापिसा फेम मराठी सिनेअभिनेत्री विदुला चौगुले या नगर येथे आल्या असता नगरच्या सुप्रसिद्ध चाय गरमला सदिच्छा भेट दिली त्यावेळी संचालक विनायक गाडळकर यांनी त्यांचे स्वागत केले