तेरावी फेरी अखेर २३७१२ मतांनी संग्राम जगताप आघाडीवर

तेरावी फेरी अखेर २३७१२ मतांनी संग्राम जगताप आघाडीवर

अहमदनगर शहर – 

बारावी फेरी अखेर २०१३१ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
बारावी फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ५५४२
अभिषेक कळमकर ३२४८
अहमदनगर शहर – 
तेरावी फेरी अखेर २३७१२ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
तेराव्या फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ६६०४
अभिषेक कळमकर ३०२३