7300 Battery 90W Charging सपोर्ट सह Vivo Y300 Pro+ लॉन्च
Vivo Y300 Pro+ चीन मध्ये लॉन्च करण्यात आला Vivo Y300 Pro+ चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 7,300mAh battery असून त्याला 90W fast charging सपोर्ट आहे. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 chipset ही 12GB RAM सोबत जोडलेली आहे. Vivo Y300t, मध्ये 6,500mAh battery आणि 44W fast charging support आहे तसेच MediaTek Dimensity 7300 … Read more