Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अग्निशमन दलासाठी दंत शिबिर संपन्न
Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या पुढाकाराने कामगार दिननिमित्त अग्निशमन दलासाठी दंततपासणी शिबिराचे आयोजन अहमदनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने आज कामगार दिनाचे औचित्य साधत दिनांक 1 मे रोजी अग्निशमन केंद्र,नगर येथे अग्निशमन दलातील जवानांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. “प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ” या उद्दिष्टाने हे शिबिर घेण्यात … Read more