Nagar Police | अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्यासह दहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

 Nagar Police | अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्यासह दहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर Nagar Police |  नगर : दर्शक । दि ३० एप्रिल २०२६ ।  महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२५ या वर्षासाठी अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांच्यासह जिल्ह्यातील … Read more