Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची  आवक वाढली

 Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची  आवक वाढली             नगर-फळांचा राजा असलेल्या आंब्याचे नगरच्या बाजारात आगमन होऊन दीड महिना झाला आहे,परंतु आवक कमी होती.परंतु अक्षय तृतीया मुळे  देवगड,रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत आंबे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. अशी माहिती नवीपेठेतील  पप्पू आहुजा आब्यांचे आढीचे संचालक कैलास … Read more

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली नगर-फळांचा राजा असलेल्या आंब्याचे नगरच्या बाजारात आगमन होऊन दीड महिना झाला आहे,परंतु आवक कमी होती.परंतु अक्षय तृतीया मुळे  देवगड,रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत आंबे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. अशी माहिती नवीपेठेतील  पप्पू आहुजा आब्यांचे आढीचे संचालक कैलास आहुजा यांनी दिली     … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना ‘ उत्कृष्ट विद्यार्थी ‘ पुरस्कार

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना ‘ उत्कृष्ट विद्यार्थी ‘ पुरस्कार

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना ‘ उत्कृष्ट विद्यार्थी ‘ पुरस्कार Ahmednagar College |  नगर : दर्शक ।  जैवतंत्रज्ञान विभागातील पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या कु. शुभांगी उत्तम भांड आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या यश गायकवाड या दोन्ही विद्यार्थ्यांना मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडीया या संस्थेमार्फत ‘ उत्कृष्ट विद्यार्थी ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.     विद्यार्थाचे विविध … Read more

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड

 डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड नगर : दर्शक ।    विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांकरीता करीअर घडवण्याच्या दृष्टीने एकुण ११ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे चतुर्थ वर्ष आय.टी. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात … Read more

Kedgao | दिलीप सातपुते मित्र मंडळाच्यावतीने श्रीकृष्ण लीला कथा वाचन कार्यक्रमाचा आज पासून प्रारंभ

शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण लीला कथा वाचन कार्यक्रमाचा उद्यापासून प्रारंभ नगर : दर्शक । नगर – केडगाव भूषण नगर या ठिकाणी शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते मित्र मंडळाच्या  वतीने श्रीकृष्ण लीला कथा वाचन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वैराग्यमूर्ती  केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्यवाणीतून या कार्यक्रमचा दि.26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार … Read more

Snehalay | सक्षमा प्रकल्पातील पहिल्या ‘बेड साईड असिस्टंट’ बॅचचा उत्साहात शुभारंभ

 “संधिवंचित मुली-महिलांच्या सक्षमीकरणाची नवी पहाट – सक्षमा प्रकल्पातील पहिल्या ‘बेड साईड असिस्टंट’ बॅचचा उत्साहात शुभारंभ” नगर : दर्शक ।  संधिवंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुली-महिलांना संधी मिळावी, त्यांना सशक्त व स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने स्नेहालय संस्था केडगाव येथे सुरू केलेल्या सक्षमा प्रकल्पाच्या पहिल्या ‘बेड साईड असिस्टंट’ बॅचचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. … Read more

Insurance | स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अभिजित बकोरे ग्रूपचे 12 कोटींचे क्लेम वाटप

 Insurance |  स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अभिजित बकोरे ग्रूपचे 12 कोटींचे क्लेम वाटप नगर -आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य विमा कंपनी असलेली स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या शहरात कार्यरत अभिजीत बकोरे यांच्या ग्रुपने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली. याबद्दल या ग्रुपचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. बकोरे ग्रुपने वर्षभरात ग्राहक संख्येचा उच्चांक करीत स्टार हेल्थ कंपनीच्या … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष परिसंवाद

 अहमदनगर महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष परिसंवाद नगर – डॉ. बी. पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर कनिष्ठ महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादासाठी प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर (उपप्राचार्य व मानसशास्त्र विभाग प्रमुख अहमदनगर महाविद्यालय) व डॉ. शीतल शिंदे (आहारतज्ज्ञ – बूथ हॉस्पिटल) … Read more

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च

 पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च                नगर-जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला.त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर मधील सावेडीतील मोतोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वसंत टेकडी,स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग परिसरातून कँडल मार्च काढण्यात आला व जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.           यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,अशोक दहिफळे,सुरेश  शिरसागर,दीपक थाडे, नितीन  थाडे,विनय  वाखुरे,स्मिता राजन स्मिता … Read more

पहलगामच्या हत्याकांडातील पर्यटकांना कामगारांनी वाहिली श्रद्धांजली

 पहलगामच्या हत्याकांडातील पर्यटकांना कामगारांनी वाहिली श्रद्धांजली             नगर-येथील एमआयडीसीतील किर्लोस्कर फेरस कंपनीमध्ये आज शिवसेना व जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील  पहलगाम येथे आतंकवादी नी  एकेकाला नाव विचारून तब्बल 28 लोकांना गोळ्या घालून ठार करतात.अंदाधुंद फायरिंग करून अनेकांना जखमी केले त्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या        … Read more