Ahmednagar Day | अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन

Ahmednagar Day | अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन

अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन   Ahmednagar Day | नगर – अहमदनगर शहर की 535वीं स्थापना दिवस के अवसर पर मख़दुम एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी, इतिहास प्रेमी मंडल और रहमत सुलतान फाउंडेशन द्वारा अहमदनगर के सिक्का संग्राहक सचिन डागा और 150 से अधिक किलों की यात्रा कर उनकी उत्कृष्ट फोटोग्राफी … Read more

Urdu | उच्च पदावर राहून सुद्धा उर्दू साहित्याची सलीम यावर यांनी सेवा केली – डॉ. कमर सुरूर

Urdu | उच्च पदावर राहून सुद्धा उर्दू साहित्याची सलीम यावर यांनी सेवा केली – डॉ. कमर सुरूर

Urdu | सलीम यावर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा संपन्न Urdu | नगर : दर्शक । आजच्या व्यस्त जीवनामध्ये व शासकीय नोकरीत उच्च पदावर असताना सुद्धा नगर येथील उर्दू शायर सलीम खान यावर यांनी उर्दू साहित्याची आपली आवड पूर्ण करून कवितासंग्रह लिहून ते प्रकाशित केले. व नियमित उर्दू साहित्याची सेवा करत राहिले असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू … Read more

Morning | मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सिंदूर ऑपरेशनचा आनंदोत्सव साजरा

Morning | मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सिंदूर ऑपरेशनचा आनंदोत्सव साजरा

मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सिंदूर ऑपरेशनचा फटाके फोडत केला आनंदोत्सव साजरा          नगर – पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदुर राबवले. पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले.   त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एक जल्लोष पाहायला मिळाला. अहिल्यानगर शहरात देखील  वाडिया पार्क क्रीडांगणावरती मॉर्निंग वाकला येणार्‍या … Read more

Maratha Patsanstha | मराठा पतसंस्थेला चालु आर्थिक वर्षात पन्नास कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण

Maratha Patsanstha | मराठा पतसंस्थेला चालु आर्थिक वर्षात पन्नास कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण

Maratha Patsanstha | मराठा पतसंस्थेला चालु आर्थिक वर्षात २० लाखांचा ढोबळ नफा पन्नास कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण       नगर : दर्शक । Maratha Patsanstha |  मराठा सेवा संघ प्रणित, जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्च अखेर ५० कोटी ठेवीची उद्दिष्ट पुर्ण झाले असुन सन २०२४ २०२५ या आर्थिक वर्षात वर्षात २० लाख … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी   Ahmednagar College |  अहमदनगर : दर्शक । – अहमदनगर महाविद्यालयाच्या एफ.वाय.बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी अलीकडील परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. अहमदनगर महाविद्यालयात एफ वाय बी सी ए विभागाचे नुकतीच निकाल हाती आला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले … Read more

PA Inamdar | पीए इनामदार ज्यु.कॉलेजचा बारावीचा 98 टक्के निकाल

PA Inamdar | पीए इनामदार ज्यु.कॉलेजचा बारावीचा 98 टक्के निकाल

पी ए इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा बारावीचा 98 टक्के निकाल     PA Inamdar | नगर – इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या गोविंदपुरा येथील पी. ए. इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली.   नुकत्याच लागलेल्या बारावी बोर्डाच्या मार्च 2025 च्या परीक्षेत कॉलेजचा निकाल ९८ … Read more

Dr.Paulbudhe College | शिक्षकांचे समाधान विद्यार्थ्यांच्या यशात असते – रामकिसन देशमुख

Dr.Paulbudhe College |  शिक्षकांचे समाधान विद्यार्थ्यांच्या यशात असते – रामकिसन देशमुख

डॉ. पाऊलबुद्धे महाविद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे यांचा सेवापूर्ती सन्मान Dr.Paulbudhe College | नगर : दर्शक ।  विश्रांती निषिद्ध आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले. त्याप्रमाणे सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे स्व. डॉ. नाथ पाऊलबुद्धे यांनी शिक्षणाच्या प्रचारासाठी अविश्रांतपणे काम केले. त्यांची प्रेरणा घेऊन या संस्थेचे संचालक, शाळेतील सर्व शिक्षक स्वतःला झोकून देत काम करतात त्यामुळेच … Read more

Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अग्निशमन दलासाठी दंत शिबिर संपन्न

Rotary Club | रोटरी क्लब ऑफ अहमदनगर अग्निशमन दलासाठी दंत शिबिर संपन्न

 Rotary Club |  रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या पुढाकाराने कामगार दिननिमित्त अग्निशमन दलासाठी दंततपासणी शिबिराचे आयोजन अहमदनगर  : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने आज कामगार दिनाचे औचित्य साधत दिनांक 1 मे रोजी अग्निशमन केंद्र,नगर येथे अग्निशमन दलातील जवानांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. “प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ” या उद्दिष्टाने हे शिबिर घेण्यात … Read more

सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली

सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली

 सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली अहमदनगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे. नगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. काकांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. … Read more

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन             Andolan PWD | नगर : दर्शक – येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर यांच्या कार्यालयासमोर  दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच  स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ताचे काम सुरु करण्यासाठी उपोषण  व अधिकाऱ्याना जाग येण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले   … Read more