Phule | फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा : प्रकाश थोरात

Phule | फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा : प्रकाश थोरात

  Phule | फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट महिलांना देणार प्रेरणा -प्रकाश थोरात नगर (प्रतिनिधी)- देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित फुले हा चित्रपट स्त्रियांना नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा चित्रपट सरकारने टॅक्स फ्री करावा व देशभरातील लाडक्या बहिणींना मोफत दाखवावा, अशी … Read more

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार     नगर : दर्शक ।  स्पर्धा परीक्षेतील अंतिम  मुलाखतीत उमेदवाराची सामाजिक प्रश्नांची जाणीव, सामाजिक कामाची अनुभूती आणि प्रगल्भता  परीक्षक अन्य मुद्द्यांप्रमाणेच  जोखतात. स्नेहालय संस्थेच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सहजतेने सिद्ध करता आल्याचे  प्रतिपादन ओंकार खुंटाळे यांनी केले. केंद्रीय लोकसेवा … Read more

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली नगर-फळांचा राजा असलेल्या आंब्याचे नगरच्या बाजारात आगमन होऊन दीड महिना झाला आहे,परंतु आवक कमी होती.परंतु अक्षय तृतीया मुळे  देवगड,रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत आंबे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. अशी माहिती नवीपेठेतील  पप्पू आहुजा आब्यांचे आढीचे संचालक कैलास आहुजा यांनी दिली     … Read more

Elocution competition | जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २३४ शाळांचा सहभाग,पारितोषिक वितरण संपन्न

Elocution competition | जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २३४ शाळांचा सहभाग,पारितोषिक वितरण संपन्न

 जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २३४ शाळांचा सहभाग,पारितोषिक वितरण संपन्न          नगर : दर्शक  आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला जिल्हाभरातून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील एकूण २३४ शाळांनी उत्स्फूर्त … Read more

Abhiwadan | चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान

Abhiwadan | चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान

 अहमदनगर इतिहास प्रेमीमंडळातर्फे चौथे शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासारखे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान नगर – भारताच्या स्वतंत्र्यात चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान होते. त्याची दखल महाराष्ट्र सरकारने येऊन हे तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे. भारतीय स्वतंत्रय आंदोलनात तीन छत्रपती हुतात्मा झाले. … Read more

हनुमान चालीसा पठणाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी

 हनुमान चालीसा पठणाने  सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी               नगर : दर्शक । हनुमान चालीसा पठाणाने अनेक चांगले फायदे,परिणाम होतात.हे अनुभवले पाहिजे ते शब्दात सांगता येत नाही,चालीसा मुळे वातावरणात शुद्धी व आत्मिक समाधान मिळते तसेच मानसिक शांतता,वैचारिक शुद्धता निर्माण होते.या कलियुगात संरक्षक कवच त्यामुळे निर्माण होते. सध्या ऋतुचक्र बदललेले,सामाजिक प्रश्न,अशांतता,असमाधानान  यामध्ये शांतता व … Read more

sanman | प्राजक्ता कुलकर्णी यांचा बेबीताई गायकवाड यांनी केला सन्मान

 sanman | महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार  प्राजक्ता कुलकर्णी  यांना जाहीर        नगर : दर्शक ।   महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत देण्यात येणारे सन 2022-23 वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाले असून अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या डॉ.प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांची नाशिक विभागातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाचा … Read more

अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न      नगर – अहमदनगर जिल्हा वाचनालयाची 2023_24 साठी ची वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, खजिनदार तनवीर खान, संचालक किरण अग्रवाल, शिल्पा रसाळ, प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,संजय चोपडा, राहुल तांबोळी, डॉक्टर शैलेंद्र पाटणकर ,कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल … Read more

एम.आय.डि.सी मधील ॐ शिव गोरक्ष योगी आस्थानामध्ये संतांचा मेळा संपन्न

 एम.आय.डि.सी मधील ॐ शिव गोरक्ष योगी आस्थानामध्ये संतांचा मेळा संपन्न                नगर-मधील निंबळक बोल्हेगाव रोड,एसआयडिसी  येथील  ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना मध्ये दत्त जयंती उत्सवा निमित्त संतांचा मेळा आयोजित करण्यात होता. यामध्ये राज्यातून योगी महंत सोमवार नाथजी महाराज,मुदगड,योगी गणेश नाथजी महाराज,नाशिक,योगी पीर शामनाथजी महाराज,सोनारी, योगी पीर अजय नागजी महाराज,परंडा,योगी … Read more

कलियुगामध्ये नामस्मरण गरजेचे आहे : सचिन जगताप

टिव्ही.सेंटरच्या दत्त मंदिरात महाप्रसाद संपन्न                  नगर- या कलियुगामध्ये  नामस्मरण हेच साधन आहे.हे सर्व थोर संतानी सांगितले आहे.आपल्याकडे भगवान श्री दत्तात्रेय गुरूंची मोठी  अवतार परंपरा असून त्याद्वारे जनउध्दारणाचे कार्य सतत चालु आहे.या परंपरेत अनेक संताची मांदियाळी असून आजच्या परिस्थितीत नामस्मरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जी प … Read more