PA Inamdar | पीए इनामदार ज्यु.कॉलेजचा बारावीचा 98 टक्के निकाल

PA Inamdar | पीए इनामदार ज्यु.कॉलेजचा बारावीचा 98 टक्के निकाल

पी ए इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा बारावीचा 98 टक्के निकाल     PA Inamdar | नगर – इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या गोविंदपुरा येथील पी. ए. इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली.   नुकत्याच लागलेल्या बारावी बोर्डाच्या मार्च 2025 च्या परीक्षेत कॉलेजचा निकाल ९८ … Read more

सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली

सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली

 सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अरुणकाकांना वाहिली श्रद्धांजली अहमदनगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे. नगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. काकांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. … Read more

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन             Andolan PWD | नगर : दर्शक – येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर यांच्या कार्यालयासमोर  दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच  स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ताचे काम सुरु करण्यासाठी उपोषण  व अधिकाऱ्याना जाग येण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले   … Read more

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार     नगर : दर्शक ।  स्पर्धा परीक्षेतील अंतिम  मुलाखतीत उमेदवाराची सामाजिक प्रश्नांची जाणीव, सामाजिक कामाची अनुभूती आणि प्रगल्भता  परीक्षक अन्य मुद्द्यांप्रमाणेच  जोखतात. स्नेहालय संस्थेच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सहजतेने सिद्ध करता आल्याचे  प्रतिपादन ओंकार खुंटाळे यांनी केले. केंद्रीय लोकसेवा … Read more

Tapovan | तपोवन रोडला श्री. स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथीला भाविकांची गर्दी 

Tapovan | तपोवन रोडला श्री. स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथीला भाविकांची गर्दी 

Tapovan |  तपोवन रोडला श्री. स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथीला भाविकांची गर्दी    Tapovan | नगर – अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठाचे दिंडोरी प्रणित सावेडी उपनगरात तपोवन रोडवरील श्री.स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथी उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात भाविकांच्या उपस्थितीत महाआरती होऊन महाप्रसादाने झाली. नाशिक जिल्ह्यातील श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक … Read more

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली

Nagar Mangoes | अक्षय तृतीया मुळे नगरमध्ये आंब्याची आवक वाढली नगर-फळांचा राजा असलेल्या आंब्याचे नगरच्या बाजारात आगमन होऊन दीड महिना झाला आहे,परंतु आवक कमी होती.परंतु अक्षय तृतीया मुळे  देवगड,रत्नागिरी तसेच परराज्यातून होणारी आवक जास्त झाल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत आंबे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. अशी माहिती नवीपेठेतील  पप्पू आहुजा आब्यांचे आढीचे संचालक कैलास आहुजा यांनी दिली     … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष परिसंवाद

 अहमदनगर महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष परिसंवाद नगर – डॉ. बी. पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर कनिष्ठ महाविद्यालयात विदयार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादासाठी प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर (उपप्राचार्य व मानसशास्त्र विभाग प्रमुख अहमदनगर महाविद्यालय) व डॉ. शीतल शिंदे (आहारतज्ज्ञ – बूथ हॉस्पिटल) … Read more

संघर्ष प्रतिष्ठानाच्या हनुमान चालिसा व भजन संध्याने भाविक मंत्रमुग्ध

संघर्ष प्रतिष्ठानाच्या हनुमान चालिसा व भजन संध्याने भाविक मंत्रमुग्ध

 संघर्ष प्रतिष्ठानाच्या हनुमान चालिसा व भजन संध्याने भाविक मंत्रमुग्ध  नगर : दर्शक |  चालिसा पठण व भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.      दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाच्यावतीने या हनुमान चालिसामध्ये गायिलेल्या भक्तीगीतांने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. यामध्ये विविध भक्ती गीते … Read more

Award | कल्पनाताई सुर्यवंशी, राजेंद्र टाक, श्रीराम जोशी यांना भीमपहाट सन्मान पुरस्कार जाहिर

Award | कल्पनाताई सुर्यवंशी, राजेंद्र टाक, श्रीराम जोशी यांना भीमपहाट सन्मान पुरस्कार जाहिर

 Award | बौद्ध संस्कार संघाच्यावतीने दि.14 रोजी ‘भीम पहाट’ Award | नगर : दर्शक |  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.14 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5 वाजता बौद्ध संस्कार संघाच्यावतीने ‘भीम पहाट’ कार्यक्रमाचे चेतना लॉन, छत्रपती संभाजीनगर रोड, नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या भीम पहाट कार्यक्रतात यंदा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना भीमपहाट … Read more

Abhiwadan | चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान

Abhiwadan | चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान

 अहमदनगर इतिहास प्रेमीमंडळातर्फे चौथे शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासारखे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे – आसिफ खान नगर – भारताच्या स्वतंत्र्यात चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान होते. त्याची दखल महाराष्ट्र सरकारने येऊन हे तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे. भारतीय स्वतंत्रय आंदोलनात तीन छत्रपती हुतात्मा झाले. … Read more