Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन

Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन             Andolan PWD | नगर : दर्शक – येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर यांच्या कार्यालयासमोर  दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच  स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ताचे काम सुरु करण्यासाठी उपोषण  व अधिकाऱ्याना जाग येण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले   … Read more

Social Work | अल-करम हाॅस्पिटलच्या शिबीरात 120 जणांची मोफत रक्त व शुगर तपासणी

 Social Work | अल-करम हाॅस्पिटलच्या शिबीरात 120 जणांची मोफत रक्त व शुगर तपासणी अहमदनगर – रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने त्याची गरज भासल्यास मनुष्यालाच रक्तदान करावे लागते. एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यास ते वेळेत मिळणे गरजेचे असते. यासाठी युवकांनी रक्तदान करुन या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. अत्याधुनिक उपचार पद्धतीने रक्ताचे विघटन होत … Read more

Ahmednagar College | नेट परीक्षेत भार्गवी रजनीश बार्नबसला 99.25 % परसेंटाइल

  Ahmednagar College | नेट परीक्षेत भार्गवी रजनीश बार्नबसला 99.25 % परसेंटाइल      नगर – राष्ट्रीय परीक्षा एजेंसी व विश्‍वविद्यालय अनुदान आयोग यांच्या वतीने जुन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या नेट परिक्षेत अहमदनगर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.भार्गवी रजनिश बार्नबस हि नेट परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला या परिक्षेत 99.25% परसेंटाइल मिळाले आहे. तीने पहिल्याच प्रयत्नांत हे यश … Read more

Ahmednagar Crime | अहमदनगर शहरात वाढले चोऱ्यांचे सत्र ; एसपी साहेब बाहेर काढा गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र

अहमदनगर शहरात वाढले चोऱ्यांचे सत्र ; एसपी साहेब बाहेर काढा गुन्हेगारी थांबविणारे अस्त्र   अहमदनगर । दर्शक :  गुन्हेगारीचे प्रमाण सावकाश पणे वाढत-वाढत इतके वाढले कि दररोज चोरी,घरफोडी, दरोडे, हाणामाऱ्या,टोळीयुद्ध,गॅंगवॉर या आणि अशा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अहमदनगर शहर आणि परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  जागोजागी लूटमार दिवसाढवळ्या दरोडे आणि घरफोड्या … Read more

संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त यशवंत डांगे

 संकल्प युवक मंडळाचे कार्य प्रेरणादायी – आयुक्त यशवंत डांगे अहमदनगर । दर्शक :     गणेशोत्सव संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संपुर्ण देश उत्सावानिमित्त सजलेला आहे. या उत्सावाच्या माध्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. नगरमधील संकल्प युवक मंडळाने गणेश उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम घेवुन सामाजिक संदेश दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन … Read more

Urdu School | विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता हीच सर्वोत्तम भेट आहे – प्रा.डॉ.अब्दुस सलाम

 मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत शिक्षकदिन उत्साहात साजरा अहमदनगर । दर्शक :  जसा शिक्षणात दिवसा दिवस बदल होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांत सुधा बदल होत आहेत. अश्या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेली विनयशीलता आणि आदर हीच सर्वोत्तम भेट आहे असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर यांनी केले.  मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत … Read more

Ganesh Utsav | विक्रांत गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

 Ganesh Utsav |  विक्रांत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा तसेच देणगीदारांसाठी बक्षीस योजनेचे आयोजन अहमदनगर : दर्शक ।  विक्रांत गणेश मंडळ ट्रस्ट नगर शहरातील एक प्रथितयश असे मंडळ असुन मंडळातर्फे विविध धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राबवण्यात आले आहे. गणेशोत्सव २०२४ निमित्त मंडळातर्फे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सवात आयोजित … Read more

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी

Teachers Day Workshop | शिक्षक दिन मतिमंद शाळेत व कार्यशाळेत साजरी अहमदनगर : दर्शक ।  नगर – मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा व ज्योत्स्ना उदयोग केंद्र सोसायटी कार्यशाळा, टिळक रोड, अहमदनगर येथे आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थचे मानद सचिव श्री.पी.डी. कुलकर्णी साहेत तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य … Read more

Ahmednagar Alert: नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

 Ahmednagar Alert: नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा अहमदनगर दि. 26 ऑगस्ट (जिमाका) :- पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. खडकवासला, घोड व इतर धरणातुन विसर्ग सुरु असल्याने  श्रीगोंदा तालुक्यातील भीमा व घोड नदी तसेच कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातुन गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग … Read more

Shrawan: चौथ्या सोमवार निमित्त महाप्रसाद वाटप

 चौथ्या सोमवार निमित्त बेलेश्‍वर केबल नेटवर्क व साईबा अमृततुल्यच्या वतीने महाप्रसाद वाटप     अहमदनगर । दर्शक :-         हिंदू धर्मातील पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे श्रावण  महिना असून श्रावण महिन्यामध्ये हिंदू संस्कृती प्रमाणे अनेक व्रतवैकल्य केले जातात. श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवाराला अधिक महत्त्व असून या काळामध्ये शहर परिसरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजलेली पाहायला मिळतात … Read more