Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी   Ahmednagar College |  अहमदनगर : दर्शक । – अहमदनगर महाविद्यालयाच्या एफ.वाय.बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी अलीकडील परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. अहमदनगर महाविद्यालयात एफ वाय बी सी ए विभागाचे नुकतीच निकाल हाती आला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले … Read more

Ahmednagar College | पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागरूक असणे गरजेचे- उपप्राचार्य प्रतुल कसोटे

Ahmednagar College | पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जागरूक असणे गरजेचे- उपप्राचार्य प्रतुल कसोटे

 Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात पालक – शिक्षक सभा संपन्न       Ahmednagar College | नगर : दर्शक ।  डॉ. बी.पी. हिवाळे शिक्षण संस्थेचे अहमदनगर महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांच्या समग्र विकासासाठी शिक्षक व पालकांचा सक्रिय सहभाग आणि योगदान यावर चर्चा करण्यात आली. ही पालक सभा … Read more

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयात मतदार जागृतीवर डॉ. सुधीर वाडेकर यांचे प्रभावी व्याख्यान

 अहमदनगर महाविद्यालयात मतदार जागृतीवर डॉ. सुधीर वाडेकर यांचे प्रभावी व्याख्यान      नगर – अहमदनगर महाविद्यालयात ‘मतदार जागृती’ या महत्त्वपूर्ण विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मतदान प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.   … Read more

Ahmednagar College | जल्लोष 2024 जिल्हास्तरीय युवक महोत्सवात अहमदनगर महाविद्यालयाचे यश

 Ahmednagar College | जल्लोष 2024 जिल्हास्तरीय युवक महोत्सवात अहमदनगर महाविद्यालयाचे यश अहमदनगर । दर्शक :    विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच समाजातील विविध घटकांसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे या उद्देशाने दरवर्षी विविध पातळ्यांवर युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ’जल्लोष 2024 ’ या शीर्षकाने या वर्षीचा युवक महोत्सव सुरू … Read more

Ahmednagar College | महाविद्यालयीन तरुणांनी कायद्याचे पालन करुन आदर्श समाजासमोर ठेवावा – श्रीमती भाग्यश्री

 Ahmednagar College | वंचित घटक आणि महिला स्वातंत्र्य आणि सुरक्षा तसेच मोटार वाहन कायद्यातील दुरुस्ती रस्ता सुरक्षा उपाययोजना  या विषयावर अहमदनगर महाविद्यालयात व्याख्यान अहमदनगर : दर्शक ।      अहमदनगर महाविद्यालय अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य … Read more

Ahmednagar College: सेट परीक्षेत कु.भार्गवी बार्नबस यांचे यश

Ahmednagar College:  सेट परीक्षेत कु.भार्गवी बार्नबस यांचे यश अहमदनगर (प्रतिनिधी) |       अहमदनगर महाविद्यालयाची माजी विद्यार्थींनी कु.भार्गवी रजनिश बार्नबस हि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता (सेट) परीक्षेत उत्तीर्ण झाली.      या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. तिने हि परिक्षा प्रथम प्रयत्नातच यशस्वी … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.भक्ती बोरुडे हिची पुरवठा निरीक्षक पदी निवड

 अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. भक्ती  बोरुडे हिची पुरवठा निरीक्षक पदी निवड  अहमदनगर (प्रतिनिधी)– महाराष्ट्र शासन ,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर, अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. भक्ती भगवान बोरुडे हिची निवड पुरवठा निरीक्षक पदी करण्यात आली.  या निमित्ताने आज तिचा सत्कार अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  करण्यात आला … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात ‘Women’s Street ला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 अहमदनगर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विशेष ‘Women’s Street ला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर – अहमदनगर महाविद्यालयात जागतिक महिला दिन विशेष  कार्यक्रमाची सांगता झाली. उत्तुंग आम्ही, या तीन दिवशीय ‘Women’s Street’ चे आयोजन करण्यात आले होते.         यामध्ये योगा एक्स्पर्ट डॉ. निशा गोडसे यांनी विविध आसने, फेस योगा, ध्यान याने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील मॅनेजमेंट विक उत्साहात साजरा

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागात मॅनेजमेंट विक उत्साहात साजरा  अहमदनगर (प्रतिनिधी)– बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागात नुकतीच माइंड फुल रिट्रीट अँड डोनेशन ड्राईव्ह 2024 मॅनेजमेंट वीक साजरा करण्यात आला.     मॅनेजमेंट विकचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे बार्नबस  यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.      … Read more

Ahmednagar College: आर्थिक सक्षमता येण्यासाठी अर्थ साक्षरता काळाची गरज – कविता कोटकर

 अहमदनगर महाविद्यालयात ‘अर्थसाक्षरता काळाची गरज’ एक दिवसीय कार्यशाळा संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)  –   विद्यार्थीनी अर्थ साक्षर होणे खूप आवश्यक आहे . यासाठी त्यांनी पैशाचा वापर काटकसरीने करावा, शिल्लक  पैसा समभाग बाजारात विविध ठिकाणी गुंतवणूक करावी जेणेकरुन  ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्यासाठी आर्थिक सक्षमता येण्यासाठी अर्थ साक्षरता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कविता कोटकर यांनी केले.     … Read more