Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन
Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन Andolan PWD | नगर : दर्शक – येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर यांच्या कार्यालयासमोर दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ताचे काम सुरु करण्यासाठी उपोषण व अधिकाऱ्याना जाग येण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन केले … Read more