Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता : ओंकार

Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता : ओंकार

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता : ओंकार   नगर : दर्शक ।  स्पर्धा परीक्षेतील अंतिम  मुलाखतीत उमेदवाराची सामाजिक प्रश्नांची जाणीव, सामाजिक कामाची अनुभूती आणि प्रगल्भता  परीक्षक अन्य मुद्द्यांप्रमाणेच  जोखतात. स्नेहालय संस्थेच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सहजतेने सिद्ध करता आल्याचे  प्रतिपादन ओंकार खुंटाळे यांनी केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) … Read more

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार

 Snehalay | स्नेहालयच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सिद्ध करता आले : ओंकार     नगर : दर्शक ।  स्पर्धा परीक्षेतील अंतिम  मुलाखतीत उमेदवाराची सामाजिक प्रश्नांची जाणीव, सामाजिक कामाची अनुभूती आणि प्रगल्भता  परीक्षक अन्य मुद्द्यांप्रमाणेच  जोखतात. स्नेहालय संस्थेच्या सहवासात सामाजिक दृष्टी विकसित झाल्याने स्वतःला सहजतेने सिद्ध करता आल्याचे  प्रतिपादन ओंकार खुंटाळे यांनी केले. केंद्रीय लोकसेवा … Read more

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड

 डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड नगर : दर्शक ।    विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांकरीता करीअर घडवण्याच्या दृष्टीने एकुण ११ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे चतुर्थ वर्ष आय.टी. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात … Read more

Snehalay | सक्षमा प्रकल्पातील पहिल्या ‘बेड साईड असिस्टंट’ बॅचचा उत्साहात शुभारंभ

 “संधिवंचित मुली-महिलांच्या सक्षमीकरणाची नवी पहाट – सक्षमा प्रकल्पातील पहिल्या ‘बेड साईड असिस्टंट’ बॅचचा उत्साहात शुभारंभ” नगर : दर्शक ।  संधिवंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुली-महिलांना संधी मिळावी, त्यांना सशक्त व स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने स्नेहालय संस्था केडगाव येथे सुरू केलेल्या सक्षमा प्रकल्पाच्या पहिल्या ‘बेड साईड असिस्टंट’ बॅचचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. … Read more

Snehalay | वंचित मुली – महिलांना रोजगार शिक्षण देणाऱ्या सक्षमा प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण

Snehalay | वंचित  मुली – महिलांना रोजगार शिक्षण देणाऱ्या सक्षमा प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण

 Snehalay | वंचित  मुली – महिलांना रोजगार शिक्षण देणाऱ्या सक्षमा प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण नगर : दर्शक । बहुविध कारणांनी संधीवंचित आणि उपेक्षित असलेल्या मुली – महिलांना पूर्णतः मोफत आणि  निवासी स्वरूपात रोजगार शिक्षण देण्यासाठी  स्वतंत्र सक्षमा प्रकल्प स्नेहालय संस्थेने उभारला. सक्षमाचे लोकार्पण येत्या शुक्रवारी, 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता आयोजिण्यात आले असल्याचे स्नेहालयाच्या अध्यक्षा … Read more

sanman | प्राजक्ता कुलकर्णी यांचा बेबीताई गायकवाड यांनी केला सन्मान

 sanman | महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार  प्राजक्ता कुलकर्णी  यांना जाहीर        नगर : दर्शक ।   महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत देण्यात येणारे सन 2022-23 वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाले असून अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या डॉ.प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांची नाशिक विभागातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाचा … Read more

ZP School | सन फार्मा कडून जिप शाळेचे नूतनीकरण

 सन फार्मा कडून जिप शाळेला सोलर सिस्टीम,२डिजिटल रूम, बहुउद्देशीय हॉल,तसेच शाळा नूतनीकरण          नगर- जिल्हा परिषद शाळा शेंडी येथे सन फार्मा कंपनीच्या सीएसआर निधीतून सोलर सिस्टीम,२ डिजिटल रूम,बहुउद्देशीय हॉल, व संपूर्ण शाळा नूतनीकरण व तसेच गावामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जेचे सौरदिवे,६ अंगणवाड्यांना डिजिटल टीव्ही देण्यात आले.शाळेतील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गट शिक्षणाधिकारी बाबुराव … Read more

एम.आय.डि.सी मधील ॐ शिव गोरक्ष योगी आस्थानामध्ये संतांचा मेळा संपन्न

 एम.आय.डि.सी मधील ॐ शिव गोरक्ष योगी आस्थानामध्ये संतांचा मेळा संपन्न                नगर-मधील निंबळक बोल्हेगाव रोड,एसआयडिसी  येथील  ॐ शिव गोरक्ष योगी आस्थाना मध्ये दत्त जयंती उत्सवा निमित्त संतांचा मेळा आयोजित करण्यात होता. यामध्ये राज्यातून योगी महंत सोमवार नाथजी महाराज,मुदगड,योगी गणेश नाथजी महाराज,नाशिक,योगी पीर शामनाथजी महाराज,सोनारी, योगी पीर अजय नागजी महाराज,परंडा,योगी … Read more

Saiban | साईबन मध्ये हूरड्यामुळे पर्यटक व खवय्यांची रोज गर्दी

 Saiban | साईबन मध्ये हूरड्यामुळे पर्यटक व खवय्यांची रोज गर्दी            नगर- नगरमधील एमआयडीसी जवळील निसर्गाच्या सानिध्यातील असलेल्या साईबन कृषी पर्यटन केंद्रात मध्ये मागील महिन्यात हुरडा सुरु झाला असून असंख्य लोकांनी त्याचा आस्वाद घेतला. तर हुरडासाठी सध्या रोज गर्दी होत आहे तर सुट्टीच्या दिवशी बुकिंग फुल होत आहे अशी माहिती डॉ प्रकाश … Read more

‘भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट’चा तब्बल 50 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा ; भारत पुंड पोलिसांच्या जाळ्यात…!

नगर एमआयडीसी पोलिसांनी पंढरपूरमध्ये केली पुंड याला अटक…! नगर-तब्बल 50 कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत बबन पुंड याला काल (दि. १) पंढरपुरात अटक करण्यात आली. नगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीय. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये नगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी … Read more