Snehalay | सुरक्षा आणि समतेचा लढा महिलांसाठी आव्हानात्मक
Snehalay | ” सुरक्षा आणि समतेचा लढा महिलांसाठी आव्हानात्मक “ नगर : दर्शक । Snehalay | भारताने अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली असली तरी सामाजिक आघाडीवरील महिलांशी संबंधित आव्हाने पेलताना देश थबकला आहे. देह व्यापार -मानवी तस्करी आणि बाजारु लैंगिक शोषणात अडकलेल्या सुमारे ६० लाख , उपचारांशिवाय मानसिक अनारोग्य सोसणाऱ्या सुमारे ८ कोटी , … Read more